सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
उदाहरणे : प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात. काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
समानार्थी : उपाय, युक्ती, शक्कल
अर्थ : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.
उदाहरणे : हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
समानार्थी : पथ, रस्ता, वाट
गंतव्य स्थान तक पहुँचने के लिए बीच में पड़ने वाला वह भू-भाग जिस पर होकर चलना पड़ता है।
An open way (generally public) for travel or transportation.
अर्थ : वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग.
उदाहरणे : सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे.
समानार्थी : रस्ता, रोड, वाट, सडक
आने-जाने का चौड़ा पक्का रास्ता।
A road (especially that part of a road) over which vehicles travel.
अर्थ : जेथून ठरवलेल्या ठिकाणी पोहोचले जाते.
उदाहरणे : अपहरण करणार्यानी विमानाचा मार्ग आधीच ठरवला होता.
समानार्थी : वाट
वह जिससे होकर गंतव्य तक पहुँचा जाए या जिससे होकर कोई आगे बढ़े।
Any artifact consisting of a road or path affording passage from one place to another.
अर्थ : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.
उदाहरणे : आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
समानार्थी : रस्ता, वाट
वे साधन, प्रकार आदि जिनका अवलंबन कोई काम ठीक या पूरा करने के लिए किया जाता हो।
A way especially designed for a particular use.
स्थापित करा
मार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maarg samanarthi shabd in Marathi.